स्तोत्र १३९:१७, १८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ म्हणूनच, हे देवा, तुझे विचार मला फार मौल्यवान वाटतात!+ त्यांची बेरीज करता येणार नाही!+ १८ मी ते मोजू लागलो, तर त्यांची संख्या वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.+ सकाळी जाग आल्यावरही, मी ते मोजतच असेन.*+
१७ म्हणूनच, हे देवा, तुझे विचार मला फार मौल्यवान वाटतात!+ त्यांची बेरीज करता येणार नाही!+ १८ मी ते मोजू लागलो, तर त्यांची संख्या वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.+ सकाळी जाग आल्यावरही, मी ते मोजतच असेन.*+