वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर ४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ करिंथकर रूपरेषा

      • कारभाऱ्‍यांनी विश्‍वासू असलं पाहिजे (१-५)

      • ख्रिस्ती सेवकांची नम्रता (६-१३)

        • लिहिलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका (६)

        • ख्रिस्ती हे जाहीर प्रदर्शनाप्रमाणे (९)

      • पौलला विश्‍वासातल्या आपल्या मुलांची काळजी (१४-२१)

१ करिंथकर ४:१

तळटीपा

  • *

    किंवा “ख्रिस्ताच्या हाताखालचे.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १३:११; रोम १६:२५, २६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१२, पृ. ११

    ८/१/२०००, पृ. १४-१५

१ करिंथकर ४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१२, पृ. १२-१३

१ करिंथकर ४:३

तळटीपा

  • *

    किंवा “न्यायालयाने.”

१ करिंथकर ४:४

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +नीत २१:२; रोम १४:१०; इब्री ४:१३

१ करिंथकर ४:५

समासातील संदर्भ

  • +मत्त ७:१
  • +नीत १०:९; २कर १०:१८; १ती ५:२४, २५

१ करिंथकर ४:६

समासातील संदर्भ

  • +१कर १:१२
  • +रोम १२:३; २कर १२:२०; ३यो ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज, २/१५/१९९६, पृ. ३१

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२००८, पृ. ७

    २/१/१९९१, पृ. १८-१९

१ करिंथकर ४:७

समासातील संदर्भ

  • +योह ३:२७

१ करिंथकर ४:८

समासातील संदर्भ

  • +प्रक २०:४, ६
  • +२ती २:१२; प्रक ३:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००८, पृ. २२

    १/१/१९९४, पृ. २९-३०

१ करिंथकर ४:९

समासातील संदर्भ

  • +रोम ८:३६; १कर १५:३२; २कर ६:४, ९
  • +इब्री १०:३३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००९, पृ. २४

    ९/१/१९९०, पृ. २८

    राज्य सेवा,

    ८/२००१, पृ. १

    सावध राहा!,

    ९/८/१९९८, पृ. २४

१ करिंथकर ४:१०

समासातील संदर्भ

  • +१कर ३:१८

१ करिंथकर ४:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “आम्ही उघडेवाघडे आहोत.”

  • *

    किंवा “ठोसे मारले जात आहेत.”

समासातील संदर्भ

  • +फिलि ४:१२
  • +२कर ११:२७
  • +प्रेका १४:१९; २३:२; २कर ११:२४

१ करिंथकर ४:१२

समासातील संदर्भ

  • +प्रेका १८:३; २०:३४; १थेस २:९
  • +रोम १२:१४; १पेत्र ३:९
  • +मत्त ५:४४

१ करिंथकर ४:१३

तळटीपा

  • *

    शब्दशः “विनवणी करतो.”

  • *

    किंवा “टाकाऊ माल.”

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:२३

१ करिंथकर ४:१५

तळटीपा

  • *

    किंवा “शिक्षक.”

समासातील संदर्भ

  • +गल ४:१९; १थेस २:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९३, पृ. १४

१ करिंथकर ४:१६

समासातील संदर्भ

  • +१कर ११:१; फिलि ३:१७; १थेस १:६

१ करिंथकर ४:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “माझ्या मार्गांची.”

समासातील संदर्भ

  • +२ती १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१८, पृ. १४

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१७, पृ. ३०-३१

    टेहळणी बुरूज,

    ९/१/१९८८, पृ. २६

१ करिंथकर ४:१९

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

१ करिंथकर ४:२१

समासातील संदर्भ

  • +२कर १३:१०

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ करिंथ. ४:१मत्त १३:११; रोम १६:२५, २६
१ करिंथ. ४:४नीत २१:२; रोम १४:१०; इब्री ४:१३
१ करिंथ. ४:५मत्त ७:१
१ करिंथ. ४:५नीत १०:९; २कर १०:१८; १ती ५:२४, २५
१ करिंथ. ४:६१कर १:१२
१ करिंथ. ४:६रोम १२:३; २कर १२:२०; ३यो ९
१ करिंथ. ४:७योह ३:२७
१ करिंथ. ४:८प्रक २०:४, ६
१ करिंथ. ४:८२ती २:१२; प्रक ३:२१
१ करिंथ. ४:९रोम ८:३६; १कर १५:३२; २कर ६:४, ९
१ करिंथ. ४:९इब्री १०:३३
१ करिंथ. ४:१०१कर ३:१८
१ करिंथ. ४:११फिलि ४:१२
१ करिंथ. ४:११२कर ११:२७
१ करिंथ. ४:११प्रेका १४:१९; २३:२; २कर ११:२४
१ करिंथ. ४:१२प्रेका १८:३; २०:३४; १थेस २:९
१ करिंथ. ४:१२रोम १२:१४; १पेत्र ३:९
१ करिंथ. ४:१२मत्त ५:४४
१ करिंथ. ४:१३१पेत्र २:२३
१ करिंथ. ४:१५गल ४:१९; १थेस २:११
१ करिंथ. ४:१६१कर ११:१; फिलि ३:१७; १थेस १:६
१ करिंथ. ४:१७२ती १:१३
१ करिंथ. ४:२१२कर १३:१०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ करिंथकर ४:१-२१

करिंथकर यांना पहिलं पत्र

४ प्रत्येकाने आम्हाला ख्रिस्ताचे सेवक* आणि देवाच्या पवित्र रहस्यांचे कारभारी समजावं.+ २ आणि कारभाऱ्‍यांकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी विश्‍वासू असावं. ३ तुम्ही किंवा कोणा मानवी न्यायाधीशाने* माझा न्याय केला, तर या गोष्टीला मी अगदी क्षुल्लक समजतो. खरंतर, मी स्वतःसुद्धा आपला न्याय करत नाही. ४ कारण मी काही वाईट केलं आहे असं मला तरी वाटत नाही. पण फक्‍त या कारणामुळे मी नीतिमान ठरत नाही, कारण माझा न्याय करणारा यहोवा* आहे.+ ५ म्हणून नेमलेली वेळ येईपर्यंत, म्हणजे प्रभू येईपर्यंत कशाचाही न्याय करू नका.+ तो अंधारातल्या गुप्त गोष्टी उजेडात आणेल आणि माणसाच्या हृदयातले हेतू प्रकट करेल. आणि मग ज्याला त्याला आपल्या योग्यतेप्रमाणे देवाकडून शाबासकी मिळेल.+

६ आता बांधवांनो, मी तुमच्या भल्यासाठी स्वतःचं आणि अपुल्लोचं+ उदाहरण देऊन या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. म्हणजे आमच्या उदाहरणावरून तुम्ही हा नियम पाळायला शिकाल: “लिहिण्यात आलेल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ नका.” हे यासाठी, की तुम्ही गर्वाने फुगू नये+ आणि कोणाचा पक्षपात करू नये. ७ कारण तुमच्यामध्ये विशेष असं काय आहे? खरंतर, तुमच्याजवळ असं काय आहे, जे तुम्हाला देण्यात आलेलं नाही?+ मग, जर तुम्हाला ते देण्यात आलं आहे, तर तुम्ही ते स्वतःच्या बळावर मिळवल्यासारखी बढाई का मारता?

८ तुम्ही आधीच तृप्त झाला आहात का? तुम्ही आधीच श्रीमंत झाला आहात का? आमच्याशिवायच तुम्ही राजे म्हणून राज्य करू लागला आहात का?+ मला तर मनापासून वाटतं, की तुम्ही राजे म्हणून राज्य करायला लागला असता तर बरं झालं असतं. कारण मग तुमच्यासोबत आम्हीही राजे म्हणून राज्य केलं असतं.+ ९ मला तर वाटतं, की देवाने आम्हा प्रेषितांना, मृत्युदंडासाठी पात्र ठरवलेली माणसं या नात्याने अगदी शेवटी लोकांसमोर आणलं आहे.+ कारण आम्ही जगासमोर, तसंच स्वर्गदूतांसमोर आणि माणसांसमोर जाहीर प्रदर्शनासारखे झालो आहोत.+ १० आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख,+ तर तुम्ही ख्रिस्तामध्ये बुद्धिमान आहात. आम्ही अशक्‍त, तर तुम्ही सशक्‍त आहात. तुमचा आदर, तर आमचा अनादर केला जातो. ११ अगदी या वेळेपर्यंत, आम्ही भुकेले+ आणि तहानलेले आहोत.+ आमच्या अंगावर नीट कपडे नाहीत.* आम्हाला मारहाण होत आहे*+ आणि आम्ही बेघर आहोत. १२ आम्ही मेहनत करतो आणि आमच्या हातांनी कष्ट करतो.+ आमचा अपमान केला जातो तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो.+ आमचा छळ होतो, तेव्हा आम्ही धीराने तो सहन करतो.+ १३ आमच्यावर खोटे आरोप केले जातात, तेव्हा आम्ही सौम्यपणे उत्तर देतो.*+ आजही, आम्हाला जगात केरकचरा* आणि गाळ समजलं जातं.

१४ मी या गोष्टी तुम्हाला लाजवण्यासाठी नाही, तर माझी प्रिय मुलं म्हणून तुम्हाला सल्ला देण्यासाठी लिहीत आहे. १५ कारण ख्रिस्तामध्ये तुमचे १०,००० रक्षक* असले, तरी तुमचे पुष्कळ बाप नक्कीच नाहीत. कारण ख्रिस्त येशूमध्ये आनंदाच्या संदेशाद्वारे मी तुमचा बाप बनलो आहे.+ १६ म्हणून मी तुम्हाला असा आग्रह करतो की तुम्ही माझं अनुकरण करा.+ १७ यासाठीच मी तीमथ्यला तुमच्याकडे पाठवत आहे. कारण प्रभूमध्ये ते माझं प्रिय आणि विश्‍वासू लेकरू आहे. ख्रिस्त येशूच्या सेवेत माझ्या काम करायच्या पद्धतींची* तो तुम्हाला आठवण करून देईल.+ याच पद्धतींबद्दल मी सर्व ठिकाणी, प्रत्येक मंडळीत शिकवत आहे.

१८ मी तुमच्याकडे येणारच नाही, असं समजून काही जण गर्वाने फुगले आहेत. १९ पण यहोवाची* इच्छा असेल, तर मी लवकरच तुमच्याकडे येईन. तेव्हा मी या गर्वाने फुगलेल्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही, तर त्यांच्याकडे देवाचं सामर्थ्य आहे की नाही हे पाहीन. २० कारण देवाचं राज्य हे बोलण्यातून नाही, तर देवाच्या सामर्थ्यातून दिसून येतं. २१ मी तुमच्याकडे छडी घेऊन आलेलं तुम्हाला आवडेल,+ की प्रेमाने आणि सौम्यतेने आलेलं आवडेल?

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा