वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९१ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९१
आमची राज्य सेवा—१९९१
km ४/९१ पृ. ३

घोषणा

● प्रकाशन देणगीः

एप्रिल: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ३५ रुपयांना द्या, लहान आकाराचे २० रुपयांना. जेथे हे प्रकाशन नाही तेथे खास सादरतेच्या १९२ पृष्ठांच्या दोन जुन्या पुस्तकांपैकी एक ६ रुपयांना द्या. प्रादेशिक भाषेत एक खास सादरतेचे पुस्तक सहा रुपयांना द्या.

मे व जून: द वॉचटावर याची एका वर्षाची वार्षिक वर्गणी ५० रुपयांसाठी. सहा महिन्याची तसेच महिन्याला एकदा प्रकाशित होणाऱ्‍या मासिकाची वार्षिक वर्गणी २५ रुपये. (मासिक रुपाने प्रसिद्ध होणाऱ्‍या अंकासाठी सहा महिन्याची वर्गणी नाही. जेथे वर्गणी प्राप्त होत नाही तेथे दोन मासिके व एक माहितीपत्रक असे मिळून ८ रुपयांना द्यावे.)

जुलै: ट्रु पीस पुस्तक. जेथे हे उपलब्ध नाही तेथे “तुझे राज्य येवो” हे १२ रुपयांना द्यावे.

ऑगस्ट व सप्टेंबर: स्कूल माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही ३२ पानी ३ रुपयांना द्यावे.

● ज्या प्रचारकांना मे महिन्यात पायनियरिंग करण्याची इच्छा आहे अशांनी आपल्या योजना आत्ताच निश्‍चित कराव्यात व लवकरात लवकर अर्ज भरावेत. यामुळे वडीलांना आवश्‍यक त्या क्षेत्रकार्याच्या योजना तसेच पुरेसा प्रकाशन साठा उपलब्ध ठेवण्यात साहाय्य होऊ शकेल.

● प्रभुच्या सांज भोजनाचा कार्यक्रम संपला की, कृपया मेमोरियल रिपोर्ट (एस-७) भरून त्यावर बरोबरची पोस्टाची तिकिटे (६० पैसे) लावून संस्थेला पाठवावा. हा रिपोर्ट पाकिटात पाठवावयाचा असेल तर कृपया पाकीटावर १ रुपयाचे तिकिट लावावे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा