ईश्वरशासित वृत्त
बर्किना फॅसो: यांचा प्रचारकातील पाचवा सलग उच्चांक या सेवा वर्षात जूनमध्ये गाठला गेला. ४८८ प्रचारकांनी अहवाल दिला.
कूक आयलँड: जूनमध्ये २९ टक्क्यांची वृद्धी मिळाली. १३४ प्रचारकांच्या नव्या उच्चांकाने अहवाल दिला.
भारत: जूनमध्ये ११,५२४ प्रचारकांचा नवा उच्चांक गाठला गेला; ही गेल्या वर्षाच्या सरासरीपेक्षा १८ टक्के वाढ होती.
पोर्तुगाल: जूनमध्ये ३८,८१८ प्रचारकांनी क्षेत्रकार्याचा अहवाल देऊन सलग नववा उच्चांक कळवला. यामुळे प्रचारक व जनता यातील प्रमाण १:२५८ इतके झाले आहे.