यथाकाळी मिळणारे अन्न
जानेवारी १९९४ च्या आमची राज्य सेवा यात घोषित केल्याप्रमाणे, या वर्षी स्मारक विधीच्या हंगामाचे खास जाहीर भाषण बहुतेक सर्वच मंडळ्यांमध्ये एप्रिल १० रोजी सादर करण्यात येईल. भाषणाचा विषय, “खरा धर्म मानवी समाजाच्या गरजा पूर्ण करतो,” हा आहे. मार्च २६ रोजी स्मारक विधीसाठी उपस्थित राहिलेल्यांना आमंत्रण देण्याचा खास प्रयत्न केला पाहिजे.