क्षेत्र कार्यासाठी सभा
मार्च ४-१०
आम्हाला क्षेत्रकार्याच्या वेळेत कशी वाढ करता येईल?
१. दर आठवडी?
२. सप्ताहाच्या शेवटी?
३. सबंध महिन्यात?
मार्च ११-१७
पुस्तके सादर करताना
१. कोणते विशिष्ट बोलके मुद्दे तुम्ही वापरता?
२. तुम्हाला कोणत्या चित्रांचा उपयोग करता येईल?
मार्च १८-२४
रस्त्यावरील साक्षीकार्य
१. केव्हा करता येईल?
२. कसे प्रभावी होऊ शकेल?
३. तुम्ही लोकांजवळ जाऊन त्यांना कसे भेटता?
मार्च २५-३१
तुम्हाला
१. संभाषण सुरु करणे कसे जमू शकेल?
२. प्रकाशनाची सादरता कशी करता येईल?