क्षेत्र कार्यासाठी सभा
एप्रिल १-७
संभाषणाचा विषय
१. शास्त्रवचनांची उजळणी करा.
२. तुम्ही अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक कसे प्रस्तुत कराल?
एप्रिल ८-१४
तुमच्या कार्याचा आराखडा
१. कार्यासाठी आराखडा असणे यात कोणते लाभ आहेत त्याची चर्चा करा.
२. तुम्हास कोणती गोष्ट व्यावहारिक असल्याचे आढळले?
३. तुमच्या कार्याच्या आराखड्यास धरुन राहण्यास कशामुळे मदत मिळते?
एप्रिल १५-२१
आम्ही आमची प्रस्तुती
१. अद्ययावत कशी करू शकतो?
२. विचारी लोकांना अपीलकारक कशी करू शकतो?
३. इतरांविषयीचा विचार राखणारी कशी बनवू शकतो?
एप्रिल २२-२८
पवित्र शास्त्र अभ्यास चालविताना
१. विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहण्याचे का उत्तेजन द्यावे?
२. कधी कधी इतर प्रचारकांना तुम्हासोबत अभ्यासाला येण्यास का सांगावे?
एप्रिल २९-मे ५
संभाषणाचा नवा विषय
१. दिलेल्या शास्त्रवचनांची उजळणी करा.
२. तुम्ही मासिकातील कोणते मुद्दे ठळकपणे मांडाल?
३. वर्गणीदार होण्यात कोणता फायदा असतो ते तुम्ही कसे दाखवाल?