क्षेत्र कार्यासाठी सभा
डिसेंबर ९-१५: तुम्ही पवित्र शास्त्राकडे कसे लक्ष आकर्षित कराल
(अ) शास्त्रवचने प्रस्तुत करताना? (ब) शास्त्रवचनांचा अवलंब स्पष्ट करताना?
डिसेंबर १६-२२: या साहित्याच्या वापराने तुम्ही थेटपणे पवित्र शास्त्राचा अभ्यास कसा सुरु करणार त्याची चर्चा करा
(अ) एखादी हस्तपत्रिका. (ब) गॉडस् वर्ड हे पुस्तक.
डिसेंबर २३-२९: घरोघरचे साक्षीकार्य करण्यातील फायदे
(अ) आम्ही ही पद्धत का वापरतो? (प्रे. कृत्ये ५:४२; २०:२०) (ब) अलिकडेच तुम्हाला कोणत्या अनुभवांचा आनंद मिळाला?
डिसेंबर ३०-जानेवारी ५: यात कोणते फायदे आहेत
(अ) आठवड्याच्या मधल्या दिवशी गटासोबत कार्य करण्यामुळे? (ब) सप्ताहाच्या शेवटी आपल्या पुस्तक अभ्यास गटातील इतरांसोबत कार्य करण्यामध्ये? (क) संध्याकाळच्या गटाच्या साक्षीकार्यात भाग घेण्यामुळे?