वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९३ पृ. २
  • क्षेत्र सेवेत नियमित असा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षेत्र सेवेत नियमित असा
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९७
  • क्षेत्र सेवेच्या सभा
    आमची राज्य सेवा—२००९
  • अचूक अहवाल देण्यात तुम्ही तुमचा भाग पूर्ण करता का?
    आमची राज्य सेवा—२००२
  • उद्देश साध्य करणाऱ्‍या क्षेत्र सेवेच्या सभा
    आपली राज्य सेवा—२०१५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ६/९३ पृ. २

क्षेत्र सेवेत नियमित असा

१ नियमितरित्या क्षेत्रसेवेत भाग घेण्यासाठी आम्ही सकारात्मक पाऊले उचलतो का? प्रत्येक महिन्याला क्षेत्रसेवेचा अहवाल राज्य सभागृहामध्ये आम्ही तत्परतेने देतो का? कोणताही महिना जाहीररित्या आमचा विश्‍वास व्यक्‍त करण्यासाठी आम्ही घालवू न देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्यासारखे हे काम आहे.—रोम. १०:९, १०.

२ आम्ही स्वत: नियमित असताना, इतरांनी क्षेत्रसेवेत भाग घ्यावा त्यासाठी त्यांना मदत करावी म्हणून आम्ही जागृत असले पाहिजे. (फिली. २:४) हे आम्ही कसे करू शकतो? बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक ज्यांनी क्षेत्र सेवेत भाग घेण्यासाठी नुकतेच चालू केले आहे अशांना आमच्याबरोबर काम करण्यासाठी आम्ही आमंत्रण देऊ शकतो. सेवेच्या एका नित्य आराखड्यामुळे सत्य त्यांच्या हृदयात रूजून बसण्यासाठी मदत होईल.

३ इतरांना मदत करण्याची आमची स्वेच्छा वडिलांना विचारून व मंडळीतल्या वृद्ध आणि दुर्बळ जणांना मदत करण्यासाठी स्वत:हून तयारी दर्शवू शकतो. (गलती. ६:२) क्षेत्र सेवेत भाग घेण्यासाठी दुर्बळ असणाऱ्‍यांबरोबर त्यांच्या घराजवळच्या क्षेत्रात काम करण्यासाठी पायनियरांची व इतर आवेशी प्रचारकांची व्यवस्था वडिलांनी करावी व अशारितीने सेवेमध्ये नियमित भाग घेण्यासाठी त्यांना मदत करावी. किंवा गटाच्या साक्षकार्यात भाग घेण्यासाठी त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था आम्ही करू शकतो.

४ क्षेत्र सेवेत नियमित असा. प्रत्येक महिन्याला तुमचा क्षेत्रसेवेचा अहवाल विश्‍वासूपणे द्या. इतरांना क्षेत्रसेवेत नियमितपणे भाग घेण्यासाठी मदत करा. “बंधुवर्गावर प्रीति” करा.—१ पेत्र २:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा