-
उत्पत्ती ४१:३०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३० पण त्यानंतर दुष्काळाची सात वर्षं येतील. तेव्हा इजिप्त देशातल्या भरभराटीचा काळ सगळे विसरतील, कारण दुष्काळामुळे देश उद्ध्वस्त होईल.+
-
-
उत्पत्ती ४७:१८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ ते वर्ष संपलं, तेव्हा पुढच्या वर्षी ते त्याच्याकडे येऊन म्हणू लागले: “प्रभू, तुझ्यापासून काय लपवायचं? आमच्याजवळ असलेला सगळा पैसा आणि जनावरं आम्ही आधीच तुला दिली आहेत. तेव्हा प्रभू, आता आमचं शरीर आणि जमीन सोडून आमच्याजवळ द्यायला काही उरलेलं नाही.
-