वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४६:३३, ३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३३ जेव्हा फारो तुम्हाला बोलावून विचारेल, ‘तुम्ही काय करता?’ ३४ तेव्हा तुम्ही त्याला असं सांगा, ‘तुमचे सेवक लहानपणापासून आतापर्यंत गुरंढोरं पाळत आले आहेत. आमचे पूर्वजही हेच काम करायचे.’+ मग तुम्हाला गोशेन प्रांतात राहता येईल,+ कारण इजिप्तच्या लोकांना मेंढपाळांची किळस येते.”+

  • उत्पत्ती ४७:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४७ मग योसेफने जाऊन फारोला सांगितलं:+ “माझे वडील आणि भाऊ त्यांचे कळप, गुरंढोरं आणि त्यांच्याजवळ असलेलं सर्वकाही घेऊन कनान देशातून आले आहेत आणि ते गोशेन+ प्रांतात आहेत.”

  • निर्गम ८:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ त्या दिवशी मी जे करीन, त्यामुळे माझे लोक राहतात तो गोशेन प्रांत वेगळा दिसेल. तिथे एकही गोमाशी नसेल+ आणि यावरून तुला कळेल की मी यहोवा, या देशात आहे.+

  • निर्गम ९:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ फक्‍त इस्राएली लोक राहत असलेल्या गोशेन प्रांतात गारा पडल्या नाहीत.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा