-
उत्पत्ती ४६:२९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२९ तेव्हा योसेफ आपला रथ तयार करून, आपला पिता इस्राएल याला गोशेन इथे भेटायला गेला. तो याकोबच्या समोर आला, तेव्हा याकोबने लगेच त्याला मिठी मारली आणि तो खूप रडला.*
-