-
उत्पत्ती ४७:६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ इजिप्तचा सगळा देश तुझ्यासमोर आहे. देशाच्या सगळ्यात चांगल्या भागात तुझ्या वडिलांना आणि भावांना राहू दे.+ त्या सर्वांना गोशेन प्रांतात राहू दे आणि त्यांच्यापैकी तुला जी माणसं योग्य वाटतील, त्यांना माझ्या कळपांवर नेम.”
-