-
उत्पत्ती ४५:२७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२७ पण जेव्हा त्यांनी योसेफने सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या, आणि त्याला आणण्यासाठी योसेफने पाठवलेल्या बैलगाड्या त्याने पाहिल्या, तेव्हा कुठे त्याच्या जिवात जीव आला.
-
-
उत्पत्ती ४६:५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ मग याकोब बैर-शेबा इथून निघाला आणि इस्राएलच्या मुलांनी आपला पिता याकोब याला आणि आपल्या बायकामुलांना, फारोने पाठवलेल्या बैलगाड्यांमध्ये बसवून नेलं.
-