-
उत्पत्ती ४६:६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ कनान देशात त्यांनी जमवलेली सगळी मालमत्ता आणि गुरंढोरंही त्यांनी आपल्यासोबत नेली. अशा रितीने याकोब आणि त्याच्यासोबत त्याचं सगळं कुटुंब इजिप्तमध्ये आलं.
-