वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम २०:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ खून करू नका.+

  • गणना ३५:३०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३० जो कोणी एखाद्याचा जीव घेतो, त्याला साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवरून खुनी+ ठरवून ठार मारावं.+ पण फक्‍त एकाच माणसाच्या साक्षीवरून* कोणालाही ठार मारू नका.

  • मत्तय २६:५२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५२ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “आपली तलवार जागच्या जागी ठेव,+ कारण जे तलवार हातात घेतात त्यांचा तलवारीने नाश होईल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा