वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १४:२१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला+ आणि यहोवाने रात्रभर पूर्वेकडचा जोरदार वारा वाहायला लावून, समुद्राचं पाणी मागे लोटलं. अशा रितीने समुद्रातली जमीन कोरडी झाली+ आणि पाण्याचे दोन भाग झाले.+

  • निर्गम १४:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ इस्राएली लोकांच्या मागे समुद्रात गेलेले फारोचे रथ, त्याचे घोडेस्वार आणि त्याचं सगळं सैन्य यांना परत येणाऱ्‍या पाण्याने बुडवून टाकलं.+ त्यांच्यापैकी एकही जण जिवंत वाचला नाही!+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा