वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रेषितांची कार्यं ७:३०-३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३० मग, ४० वर्षांनंतर सीनाय पर्वताच्या ओसाड रानात, जळणाऱ्‍या काटेरी झुडपाच्या ज्वालांमध्ये एक स्वर्गदूत त्याच्यासमोर प्रकट झाला.+ ३१ मोशेने ते दृश्‍य पाहिलं तेव्हा त्याला खूप आश्‍चर्य वाटलं. पण ते नेमकं काय आहे हे पाहायला तो त्या झुडपाच्या जवळ जाऊ लागला, तेव्हा त्याला यहोवाचा* आवाज ऐकू आला: ३२ ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा देव आहे.’+ हे ऐकून मोशे थरथर कापू लागला आणि पुढे जाऊन पाहायचं त्याचं धैर्य झालं नाही. ३३ यहोवा* त्याला म्हणाला: ‘आपल्या पायांतले जोडे काढ, कारण जिथे तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. ३४ मी इजिप्तमध्ये असलेल्या माझ्या लोकांवर होणारा जुलूम पाहिलाय आणि त्यांचा आक्रोश ऐकलाय.+ मी त्यांना सोडवायला खाली आलोय. तर आता चल, मी तुला इजिप्तला पाठवणार आहे.’

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा