-
अनुवाद २७:३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ मग पलीकडे गेल्यावर त्यांवर या नियमशास्त्राचे सर्व शब्द लिहा, म्हणजे तुमचा देव यहोवा तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही प्रवेश करू शकाल. तुमच्या वाडवडिलांचा देव यहोवा याने तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, दूध आणि मध वाहत असलेला तो देश आहे.+
-