वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ५०:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला: “मी आता जास्त जगणार नाही, पण देव नक्की तुमच्याकडे लक्ष देईल+ आणि तो तुम्हाला या देशातून काढून, त्याने अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना ज्या देशाबद्दल वचन दिलं, त्या देशात नेईल.”+

  • निर्गम १३:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ मोशेने योसेफच्या अस्थीही* सोबत घेतल्या, कारण योसेफने इस्राएलच्या मुलांना अशी शपथ घ्यायला लावली होती: “देव नक्कीच तुमच्याकडे लक्ष देईल आणि तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी* आपल्यासोबत घेऊन जा.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा