वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम ५:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ पण फारो म्हणाला: “हा यहोवा कोण आहे,+ की त्याचं ऐकून मी इस्राएलला जाऊ द्यावं?+ मी यहोवाला अजिबात ओळखत नाही, आणि मी इस्राएलला मुळीच जाऊ देणार नाही.”+

  • निर्गम १४:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ अशा रितीने यहोवाने इजिप्तचा राजा फारो याचं मन कठोर होऊ दिलं आणि इस्राएली लोक निर्भयपणे* देशातून जात असताना,+ तो त्यांचा पाठलाग करायला निघाला.

  • रोमकर ९:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ कारण फारोबद्दल शास्त्रवचन म्हणतं: “तुझ्या बाबतीत माझी ताकद दाखवण्यासाठी आणि संपूर्ण पृथ्वीवर माझं नाव जाहीर करण्यासाठी मी तुला अजून जिवंत ठेवलं आहे.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा