१ इतिहास २३:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ अम्रामला अहरोन+ आणि मोशे+ ही मुलं झाली. अहरोनला व त्याच्या मुलांना परमपवित्र स्थान पवित्र ठेवायला, यहोवासमोर बलिदानं अर्पण करायला, त्याची सेवा करायला आणि नेहमी त्याच्या नावाने लोकांना आशीर्वाद द्यायला+ कायमचं वेगळं करण्यात आलं होतं.+
१३ अम्रामला अहरोन+ आणि मोशे+ ही मुलं झाली. अहरोनला व त्याच्या मुलांना परमपवित्र स्थान पवित्र ठेवायला, यहोवासमोर बलिदानं अर्पण करायला, त्याची सेवा करायला आणि नेहमी त्याच्या नावाने लोकांना आशीर्वाद द्यायला+ कायमचं वेगळं करण्यात आलं होतं.+