निर्गम ४०:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ मग तू तांब्याचं मोठं भांडं* भेटमंडपाच्या आणि वेदीच्या मधोमध ठेव आणि त्यात पाणी भर.+