निर्गम ३७:२९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २९ तसंच त्याने अभिषेकाचं पवित्र तेल बनवलं,+ आणि कुशलपणे मिश्रण तयार करून शुद्ध सुगंधित धूप बनवला.+ १ राजे १:३९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३९ मग सादोक याजकाने तंबूमधून+ तेलाचं शिंग घेतलं+ आणि शलमोनचा अभिषेक केला.+ नंतर त्यांनी शिंग फुंकलं आणि सर्व लोक मोठ्याने अशी घोषणा करू लागले: “शलमोन राजाला दीर्घायुष्य लाभो!” स्तोत्र ८९:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० मला माझा सेवक दावीद सापडलाय;+मी आपल्या पवित्र तेलाने त्याचा अभिषेक केलाय.+
३९ मग सादोक याजकाने तंबूमधून+ तेलाचं शिंग घेतलं+ आणि शलमोनचा अभिषेक केला.+ नंतर त्यांनी शिंग फुंकलं आणि सर्व लोक मोठ्याने अशी घोषणा करू लागले: “शलमोन राजाला दीर्घायुष्य लाभो!”