वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • अनुवाद ३१:२७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २७ कारण तुमची बंडखोर+ आणि हट्टी वृत्ती*+ मला चांगली माहीत आहे. मी आज तुमच्यासोबत जिवंत असतानाच जर तुम्ही यहोवाविरुद्ध इतकं बंड करत आहात, तर मी मेल्यावर तुम्ही आणखी किती बंड कराल!

  • शास्ते २:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ पण, न्यायाधीशाचा मृत्यू झाल्यानंतर इस्राएली लोक परत इतर दैवतांच्या मागे लागून त्यांची उपासना करायचे आणि त्यांच्या पाया पडायचे.+ अशा रितीने, ते आपल्या वाडवडिलांपेक्षाही जास्त वाईट वागायचे. इस्राएली लोकांनी आपली वाईट कामं आणि आपला हट्टी स्वभाव सोडला नाही.

  • स्तोत्र १४:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ मूर्ख* माणसं आपल्या मनात म्हणतात:

      “यहोवा अस्तित्वात नाही.”+

      ते वाईट कामं करतात आणि त्यांची वागणूक घृणास्पद आहे;

      चांगली कामं करणारा एकही नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा