वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ७८:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ८ मग ते आपल्या वाडवडिलांसारखे होणार नाहीत,

      कारण ती तर एक हट्टी आणि बंडखोर पिढी होती.+

      अस्थिर* मनाच्या लोकांची+

      आणि देवाला विश्‍वासू नसलेल्या लोकांची ती पिढी होती.

  • लूक ९:४१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४१ तेव्हा येशूने उत्तर दिलं: “हे विश्‍वास नसलेल्या भ्रष्ट पिढी!+ मी कधीपर्यंत तुमच्याबरोबर राहू? कधीपर्यंत तुम्हाला सोसू? तुझ्या मुलाला माझ्याजवळ आण.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा