यिर्मया २:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ त्यांनी असं विचारलं नाही, की ‘आम्हाला इजिप्त* देशातून बाहेर आणणारा यहोवा कुठे आहे?+ ज्याने आम्हाला मार्ग दाखवत ओसाड रानातून,वाळवंटांच्या+ आणि खाचखळग्यांच्या प्रदेशातून,रुक्ष+ आणि दाट अंधाराच्या प्रदेशातून,जिथून कोणीही ये-जा करत नाही,आणि जिथे कोणीही राहत नाही,अशा प्रदेशातून नेलं, तो कुठे आहे?’
६ त्यांनी असं विचारलं नाही, की ‘आम्हाला इजिप्त* देशातून बाहेर आणणारा यहोवा कुठे आहे?+ ज्याने आम्हाला मार्ग दाखवत ओसाड रानातून,वाळवंटांच्या+ आणि खाचखळग्यांच्या प्रदेशातून,रुक्ष+ आणि दाट अंधाराच्या प्रदेशातून,जिथून कोणीही ये-जा करत नाही,आणि जिथे कोणीही राहत नाही,अशा प्रदेशातून नेलं, तो कुठे आहे?’