-
अनुवाद १:३१पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३१ रानात तुम्ही स्वतः पाहिलं, की जसा एखादा माणूस आपल्या मुलाला कडेवर घेऊन चालतो, तसंच इथे येईपर्यंत तुम्ही जिथेजिथे गेलात, तिथेतिथे तुमचा देव यहोवा याने तुम्हाला सांभाळून नेलं.’
-