स्तोत्र १०६:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ इजिप्तमध्ये ज्याने महान कार्यं केली,+त्या आपल्या तारण करणाऱ्या देवाला ते विसरले.+ यशया १७:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० तू* आपलं तारण करणाऱ्या देवाला विसरली आहेस;+तुझ्या खडकाची, तुझ्या मजबूत किल्ल्याची तू आठवण केली नाहीस.+ तू सुंदर-सुंदर बागा लावत असलीस,तरी त्यांत परक्यांच्या* फांद्या लावतेस. यिर्मया २:३२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३२ कुमारी कधी आपले दागिने विसरू शकते का? नवरी कधी आपला पट्टा* घालायला विसरू शकते का? पण माझे स्वतःचे लोक मात्र कितीतरी दिवसांपासून मला विसरून गेले आहेत.+
१० तू* आपलं तारण करणाऱ्या देवाला विसरली आहेस;+तुझ्या खडकाची, तुझ्या मजबूत किल्ल्याची तू आठवण केली नाहीस.+ तू सुंदर-सुंदर बागा लावत असलीस,तरी त्यांत परक्यांच्या* फांद्या लावतेस.
३२ कुमारी कधी आपले दागिने विसरू शकते का? नवरी कधी आपला पट्टा* घालायला विसरू शकते का? पण माझे स्वतःचे लोक मात्र कितीतरी दिवसांपासून मला विसरून गेले आहेत.+