१७ तेव्हा माझा राग त्यांच्यावर भडकेल+ आणि जोपर्यंत त्यांचा नाश होत नाही तोपर्यंत मी त्यांना सोडून देईन+ आणि त्यांच्यापासून माझं तोंड फिरवीन.+ मग त्यांच्यावर खूप संकटं आणि दुःखं आल्यावर+ ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यासोबत नसल्यामुळेच ही सगळी संकटं आपल्यावर येत आहेत.’+