यशया १:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ हे आकाशांनो ऐका, हे पृथ्वी लक्ष दे,+ कारण यहोवा* असं म्हणाला आहे: “मी माझ्या मुलांना वाढवलं, त्यांना लहानाचं मोठं केलं,+पण त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केलं.+
२ हे आकाशांनो ऐका, हे पृथ्वी लक्ष दे,+ कारण यहोवा* असं म्हणाला आहे: “मी माझ्या मुलांना वाढवलं, त्यांना लहानाचं मोठं केलं,+पण त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केलं.+