१ शमुवेल १२:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० तेव्हा ते मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले+ आणि म्हणाले: ‘आम्ही पाप केलंय.+ आम्ही यहोवाला सोडून बआल दैवतांची+ आणि अष्टारोथच्या मूर्तींची उपासना केली.+ आता आमच्या शत्रूंपासून आमची सुटका कर, म्हणजे आम्ही तुझी उपासना करू.’ १ शमुवेल १२:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ ज्या निरर्थक* गोष्टींपासून काहीएक फायदा होत नाही,+ आणि ज्या तुम्हाला वाचवू शकत नाहीत त्यांच्यामागे लागू नका.+ कारण त्या निरर्थक* आहेत.
१० तेव्हा ते मदतीसाठी यहोवाचा धावा करू लागले+ आणि म्हणाले: ‘आम्ही पाप केलंय.+ आम्ही यहोवाला सोडून बआल दैवतांची+ आणि अष्टारोथच्या मूर्तींची उपासना केली.+ आता आमच्या शत्रूंपासून आमची सुटका कर, म्हणजे आम्ही तुझी उपासना करू.’
२१ ज्या निरर्थक* गोष्टींपासून काहीएक फायदा होत नाही,+ आणि ज्या तुम्हाला वाचवू शकत नाहीत त्यांच्यामागे लागू नका.+ कारण त्या निरर्थक* आहेत.