२५ होशेयच्या पुस्तकात त्याने म्हटलं त्याप्रमाणेच हे आहे: “जे माझे लोक नव्हते,+ त्यांना मी ‘माझे लोक’ म्हणीन. आणि जी प्रिय नव्हती, तिला ‘प्रिय’ म्हणीन.+
११ तर मग मी विचारतो, ते कायमचा नाश होण्यासाठी अडखळून पडले का? मुळीच नाही! तर त्यांच्यात ईर्ष्या निर्माण व्हावी,+ म्हणून त्यांच्या अपराधामुळे विदेशी लोकांना तारणाची* संधी मिळाली.
१० कारण एके काळी तुम्ही देवाचे लोक नव्हता, पण आता तुम्ही त्याचे लोक आहात;+ एके काळी तुमच्यावर दया दाखवण्यात आली नव्हती, पण आता मात्र दाखवण्यात आली आहे.+