लेवीय २६:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ मी तुमच्यामध्ये रानातल्या हिंस्र प्राण्यांना पाठवीन+ आणि ते तुमच्या मुलांना उचलून नेतील+ आणि तुमच्या गुराढोरांना मारून टाकतील. तुमची संख्या कमी होत जाईल आणि तुमचे रस्ते ओसाड पडतील.+
२२ मी तुमच्यामध्ये रानातल्या हिंस्र प्राण्यांना पाठवीन+ आणि ते तुमच्या मुलांना उचलून नेतील+ आणि तुमच्या गुराढोरांना मारून टाकतील. तुमची संख्या कमी होत जाईल आणि तुमचे रस्ते ओसाड पडतील.+