यहेज्केल ७:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ बाहेर तलवार आहे,+ आणि आत रोगराई व दुष्काळ आहे. जे शहराबाहेर आहेत ते तलवारीने मरतील, आणि जे शहराच्या आत आहेत ते दुष्काळ आणि रोगराईला बळी पडतील.+
१५ बाहेर तलवार आहे,+ आणि आत रोगराई व दुष्काळ आहे. जे शहराबाहेर आहेत ते तलवारीने मरतील, आणि जे शहराच्या आत आहेत ते दुष्काळ आणि रोगराईला बळी पडतील.+