१ शमुवेल १२:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ यहोवाने स्वतः तुम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडलंय.+ त्यामुळे यहोवा आपल्या महान नावासाठी+ कधीही त्याच्या लोकांचा त्याग करणार नाही.+ यहेज्केल २०:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ पण मी माझ्या नावासाठी तसं केलं नाही; ज्या राष्ट्रांसमोर मी त्यांना* इजिप्तमधून बाहेर आणलं, त्यांच्यामध्ये माझ्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून मी पाऊल उचललं.+
२२ यहोवाने स्वतः तुम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडलंय.+ त्यामुळे यहोवा आपल्या महान नावासाठी+ कधीही त्याच्या लोकांचा त्याग करणार नाही.+
१४ पण मी माझ्या नावासाठी तसं केलं नाही; ज्या राष्ट्रांसमोर मी त्यांना* इजिप्तमधून बाहेर आणलं, त्यांच्यामध्ये माझ्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून मी पाऊल उचललं.+