१९ तुझ्या दुष्टपणातूनच तू धडा शिकायला हवास,
आणि तुझ्या अविश्वासूपणानेच तुझं ताडन करायला हवं.
तुझा देव यहोवा याला सोडून देणं हे किती वाईट आहे,
आणि त्याचे परिणाम किती भयानक आहेत हे तू समजून घे.+
तुला माझी जरासुद्धा भीती वाटली नाही,’+ असं सर्वोच्च प्रभू, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.