२ इतिहास २४:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ लढाई करायला आलेल्या सीरियाच्या सैन्यात फार कमी माणसं होती. पण तरीसुद्धा यहोवाने यहूदाचं मोठं सैन्य त्यांच्या हाती दिलं.+ कारण यहूदाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचा देव यहोवा याला सोडून दिलं होतं. आणि म्हणून त्यांनी* यहोआशला शिक्षा केली.
२४ लढाई करायला आलेल्या सीरियाच्या सैन्यात फार कमी माणसं होती. पण तरीसुद्धा यहोवाने यहूदाचं मोठं सैन्य त्यांच्या हाती दिलं.+ कारण यहूदाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचा देव यहोवा याला सोडून दिलं होतं. आणि म्हणून त्यांनी* यहोआशला शिक्षा केली.