-
यशया ५:४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ मी माझ्या द्राक्षमळ्यासाठी काय नाही केलं?
त्याच्यासाठी मी शक्य ते सगळं केलं.+
मग चांगल्या द्राक्षांची आशा ठेवली असताना,
मला जंगली द्राक्षं का मिळाली?
-