१८ त्यांच्यावर जुलूम करणाऱ्या+ आणि त्यांना वाईट वागणूक देणाऱ्या लोकांमुळे ते कण्हायचे, तेव्हा यहोवाला त्यांची दया यायची.+ आणि त्यांना वाचवण्यासाठी यहोवा न्यायाधीश नेमायचा.+ त्या न्यायाधीशाच्या संपूर्ण जीवनकाळात यहोवा त्याच्यासोबत राहून इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवायचा.