वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ४१:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ४ हे सगळं कोणी केलं? या सगळ्या गोष्टी कोणी घडवून आणल्या?

      सुरुवातीपासून पिढ्यांना एकापाठोपाठ एक कोणी बोलावलं?

      मी, यहोवा यानेच हे केलंय. मी सगळ्यात पहिला आहे,+

      आणि शेवटच्या पिढ्यांसाठीही मी कधी बदलणार नाही.”+

  • यशया ४८:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ हे याकोब, माझं ऐक! हे इस्राएल, मी तुला निवडलंय!

      मी तोच आहे.+ मीच पहिला आणि मीच शेवटचा आहे.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा