-
प्रकटीकरण १०:५, ६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ समुद्रावर आणि पृथ्वीवर उभा असलेला जो स्वर्गदूत मला दिसला, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उंचावला. ६ आणि जो सदासर्वकाळ जिवंत राहतो,+ ज्याने आकाश आणि त्यातल्या सर्व गोष्टी तसंच, पृथ्वी आणि तिच्यावरच्या सर्व गोष्टी तसंच, समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या+ त्याची शपथ घेऊन तो म्हणाला: “आता आणखी उशीर होणार नाही.
-