नहूम १:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ यहोवा लगेच रागवत नाही.+ त्याच्याकडे अफाट शक्ती आहे,+पण यहोवा अपराध्यांना योग्य शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+ तो विनाश करणाऱ्या वाऱ्यात आणि वादळात चालतो. आणि ढग त्याच्या पायाची धूळ आहेत.+
३ यहोवा लगेच रागवत नाही.+ त्याच्याकडे अफाट शक्ती आहे,+पण यहोवा अपराध्यांना योग्य शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+ तो विनाश करणाऱ्या वाऱ्यात आणि वादळात चालतो. आणि ढग त्याच्या पायाची धूळ आहेत.+