लेवीय १८:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ तुम्ही माझे नियम आणि माझे न्याय-निर्णय पाळा. जो कोणी असं करेल तो त्यांमुळे जगेल.+ मी यहोवा आहे. अनुवाद ३०:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ स्वर्ग आणि पृथ्वी यांना तुमच्याविरुद्ध साक्षीदार मानून, आज मी तुमच्यासमोर जीवन आणि मृत्यू, तसंच, आशीर्वाद आणि शाप ठेवत आहे.+ तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी+ जीवन निवडावं, म्हणजे तुम्ही जगाल.+ रोमकर १०:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ कारण नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्त्वाबद्दल मोशे असं लिहितो: “जो माणूस या गोष्टी करेल तो त्यांमुळे जगेल.”+
१९ स्वर्ग आणि पृथ्वी यांना तुमच्याविरुद्ध साक्षीदार मानून, आज मी तुमच्यासमोर जीवन आणि मृत्यू, तसंच, आशीर्वाद आणि शाप ठेवत आहे.+ तुम्ही आणि तुमच्या वंशजांनी+ जीवन निवडावं, म्हणजे तुम्ही जगाल.+
५ कारण नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्त्वाबद्दल मोशे असं लिहितो: “जो माणूस या गोष्टी करेल तो त्यांमुळे जगेल.”+