-
गणना २०:१२, १३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१२ नंतर यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला: “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्राएली लोकांसमोर मला पवित्र केलं नाही, म्हणून जो देश मी त्यांना देणार आहे, त्यात तुम्ही या मंडळीला नेणार नाही.”+ १३ अशा रितीने, मरीबा*+ इथे वाहणाऱ्या पाण्याजवळ इस्राएली लोक यहोवाशी भांडले आणि तो त्यांच्यामध्ये पवित्र ठरला.
-