-
अनुवाद ३४:४, ५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “‘हा देश मी तुमच्या संततीला* देईन,’+ असं ज्या देशाबद्दल मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना वचन दिलं होतं, तोच हा देश आहे. मी तुला तो देश पाहू दिला आहे, पण तू त्यात जाऊ शकणार नाहीस.”+
५ यानंतर यहोवाने सांगितल्याप्रमाणे, यहोवाचा सेवक मोशे याचा तिथे, म्हणजे मवाब देशात मृत्यू झाला.+
-