निर्गम १५:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ त्यांना भय ग्रासून टाकेल.+ हे यहोवा, तुझे लोक पार जाईपर्यंत,तू सोडवलेले लोक+ पार जाईपर्यंत,+तुझ्या शक्तिशाली हातामुळे ते दगडासारखे सुन्न होतील. अनुवाद ११:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ आज मी तुमच्या मुलांशी नाही, तर तुमच्याशी बोलत आहे. कारण तुमच्या मुलांनी तुमचा देव यहोवा याने लावलेली शिस्त,+ त्याचा महिमा+ आणि त्याचं महान सामर्थ्य+ पाहिलेलं नाही आणि त्यांना त्याबद्दल माहीत नाही.
१६ त्यांना भय ग्रासून टाकेल.+ हे यहोवा, तुझे लोक पार जाईपर्यंत,तू सोडवलेले लोक+ पार जाईपर्यंत,+तुझ्या शक्तिशाली हातामुळे ते दगडासारखे सुन्न होतील.
२ आज मी तुमच्या मुलांशी नाही, तर तुमच्याशी बोलत आहे. कारण तुमच्या मुलांनी तुमचा देव यहोवा याने लावलेली शिस्त,+ त्याचा महिमा+ आणि त्याचं महान सामर्थ्य+ पाहिलेलं नाही आणि त्यांना त्याबद्दल माहीत नाही.