१ शमुवेल १:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ तो माणूस दरवर्षी, सैन्यांचा देव यहोवा* याची उपासना* करण्यासाठी आपल्या शहरातून शिलो इथे जायचा.+ तिथे एलीची दोन मुलं, हफनी आणि फिनहास+ हे याजक म्हणून यहोवाची सेवा करायचे.+
३ तो माणूस दरवर्षी, सैन्यांचा देव यहोवा* याची उपासना* करण्यासाठी आपल्या शहरातून शिलो इथे जायचा.+ तिथे एलीची दोन मुलं, हफनी आणि फिनहास+ हे याजक म्हणून यहोवाची सेवा करायचे.+