-
गणना १५:८-१०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ पण जर तुम्ही यहोवासाठी होमार्पण+ म्हणून, किंवा खास नवसाचं बलिदान+ म्हणून, किंवा शांती-अर्पण+ म्हणून, गुराढोरांमधून बैल अर्पण केला, ९ तर तुम्ही त्यासोबत, तीन दशांश एफा चांगलं पीठ, अर्धा हिन तेलात मिसळून अन्नार्पण+ म्हणून द्यावं. १० तसंच तुम्ही पेयार्पण म्हणून अर्धा हिन द्राक्षारस,+ यहोवाकरता सुवासासाठी* अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून द्यावा.
-