यहोशवा १८:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ मग सगळे इस्राएली लोक शिलो+ इथे एकत्र जमले, आणि त्यांनी तिथे भेटमंडप उभा केला;+ कारण आतापर्यंत त्यांनी देश ताब्यात घेतला होता.+
१८ मग सगळे इस्राएली लोक शिलो+ इथे एकत्र जमले, आणि त्यांनी तिथे भेटमंडप उभा केला;+ कारण आतापर्यंत त्यांनी देश ताब्यात घेतला होता.+